E-KYC करा आणि PM KISAN ची शेतकरी पेनशन मिळवा.

KYC-Information-in-marathi

PM KISAN च्या 14 व्या हप्त्यासाठी करा E-KYC. E-KYC प्रक्रिया समजून घ्या सोप्या भाषेत. E-KYC नसल्याने खात्यावर जमा होईनात गरपिट व पावसाच्या नुकसनीचे पैसे.

शेतकऱ्यांना उद्योगासाठी मिळणार 10 लाख रु अनुदान. (PMFME scheme)

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME scheme) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही केंद्र शासनामार्फत राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत ही योजना सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा करता यावा यासाठी केंद्र शासनामार्फत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ३५% किंवा दहा लाखापर्यंत अनुदान दिले जाते. योजनेत समाविष्ट … Read more

2 जुलै ते 6 जुलै पर्यंतचा कृषि विभागाचा हवामान अंदाज.

2 जुलै ते 6 जुलै हवामान अंदाज, 2 july to 6 july weather Forecast, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन ने नुकताच 2 जुलै ते 6 जुलै हवामान अंदाज जाहीर केला आहे. विदर्भ:- तुरळक ठिकाणी मुसळधार पवसासह जोरदार वारे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र :- तुरळक ठिकाणी मध्याम ते मुसळधार पाऊस तसेच जोरदार वारा होण्याची … Read more

एक रुपयात पिक विमा.

एक रुपयात पिक विमा. crop insurance in one rupee

जाणून घ्या साध्या सोप्या भाषेत. खरीप हंगाम 2023-24 मध्ये राज्य शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेत मागील वर्षी खरीप पिकांसाठी 2% व रब्बी पिकांसाठी 1.5% विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागत असे पण आता चालू खरीप हंगामापासून शेतकऱ्यांचा हप्ता राज्य शासन भरणार असल्याने शेतकऱ्यांना फक्त एक रुपया टोकन रक्कम भरणे आवश्यक आहे. … Read more

असे करा गोगलगायीचे नियंत्रण.

असे गोगलगाय नियंत्रण करा करा. गोगलगाईचे नियंत्रण. snail control.

राज्यात मागील वर्षी खरीप हंगामात बऱ्याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला व फळ पिकामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेले दिसून आला. सोयाबीन कापूस या पिकामध्ये रोपअवस्थेत गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वैशिष्ट्ये सक्रिय काळ -जून ते सप्टेंबर (पावसाळी वातावरण) या काळात त्यांना अनुकूल असे वातावरण तयार होते. गोगलगायीस अनुकूल परिस्थिती अनुकूल वातावरण सतत … Read more