महाबीजची दर्जेदार जैविक उत्पादने बाजारात दाखल.

महाबीज. महाबीज, म्हणजेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ही एक बियाणे क्षेत्रात काम करणारी राज्य शासन अंगीकृत अग्रगण्य संस्था आहे. महाबीजने स्थापना झाल्यापासून आजतागायत बियाणे क्षेत्रात त्यांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनाने बाजारात विश्वासहार्यता निर्माण केली आहे. तसेच शेतकरी बांधवही महाबीज कडे गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादने तयार करणारी व विक्री करणारी संस्था म्हणून पाहतात. त्यातच भर म्हणून आता महाबीज जैविक … Read more

माती नमूना कसा काढावा.

मती नमूना कसा काढावा how to collect soil sample

माती परीक्षण. जमिनीची उत्पादकता ही 16 अन्न घटकावर अवलंबून आहे. त्यामध्ये मुख्य घटक– नत्र, स्फुरद, पालाश, हायड्रोजन, ऑक्सिजन व कार्बन. दुय्यम अन्नघटक-कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक. सूक्ष्म अन्नघटक– मंगल, तांबे , जस्त, बोरॉन, क्लोरीन, मॉलिबेडम. जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि रासायनिक खताचा संतुलित वापर करण्यासाठी तसेच जमिनीची सुपीकता आजमवण्यासाठी, जमिनीतील अन्नघटक समजून घेण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक … Read more

महाबीज च्या बीज्योत्पादन कार्यक्रमातून मिळवा 30 ते 35 % ते नफा

महाबीज बिज्योत्पादण

महाबीज महाबीज म्हणजेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ही एक शासन अंगीकृत बियाणे क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. महाबीज वर्षभरात विविध पिकांचा राज्यभर बीज्योत्पादन कार्यक्रम राबवत असते. यामध्ये राज्यातील प्रमुख पिके जसे सोयाबीन, तूर, उडीद, मूग धान, कापूस या बरोबरच काही भाजीपाला पिके जसे कांदा, मिरची, टोमॅटो इत्यादीचा बीज्योत्पादन कार्यक्रम राबावत असते. बीज्योत्पादन कार्यक्रमा मधुन उत्पादित … Read more