2 जुलै ते 6 जुलै पर्यंतचा कृषि विभागाचा हवामान अंदाज.

2 जुलै ते 6 जुलै हवामान अंदाज, 2 july to 6 july weather Forecast,

कृषि विभाग, महाराष्ट्र शासन ने नुकताच 2 जुलै ते 6 जुलै हवामान अंदाज जाहीर केला आहे.

विदर्भ:- तुरळक ठिकाणी मुसळधार पवसासह जोरदार वारे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र :- तुरळक ठिकाणी मध्याम ते मुसळधार पाऊस तसेच जोरदार वारा होण्याची शक्यता आहे.

वरील अंदाज हे कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अधिकृत You Tube channel वरुण घेण्यात आले आहेत.

आमच्या what’s app ग्रपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लिक करा

अधिक वाचा.

  1. एक रुपयात पिक विमा.
  2. असे करा गोगलगायीचे नियंत्रण.
  3. महाबीजची दर्जेदार जैविक उत्पादने बाजारात दाखल.
  4. माती परीक्षण कसे करावे

Leave a comment